पुरग्रस्तासाठी मदत फेरी
एक हात मदतीसाठी..............
जालना.प्रतिनिधी. रामप्रसाद शेळके
पुरग्रस्तांसाठी मदत फेरीची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना तालुका शाखा पाथ्रुड क्र. ७ इथुन करण्यांत आली तसेच उमरी शाखा क्र ४ या ठिकनी हा उपक्रम राबविण्यात आला व श्री गजानन भाऊ गिते मनसे जिल्हा अध्यक्ष जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित कृष्णा खलसे मनसे तालुका अध्यक्ष जालना, श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष, रोहीत व्येव्हारे सेवली सर्कल अध्यक्ष, गजानन गायके गण अध्यक्ष, कृष्णा खरात,हरी भाऊ शिंदे शाखा उपाध्यक्ष, दिपक किटाळे शाखा अध्यक्ष, उमरी शाखा अध्यक्ष मछिंद्र चव्हाण, उमरी गणेश गाडेकर,उमरी कृष्णा गाडेकर, लक्ष्मण गाडेकर, सचिव भानुदास बोरसे,अर्जुन चव्हाण, सरचिटणीस राम म्हेत्रे,सदाशिव कपे, महिंद्र व्यव्हारे, हनुमान वाघमारे, समाधान किटाळे,भागवत गायकवाड़, अमर कचरे,शिवाजी जिरंगे, भागवत काळे,वसंत गायके,प्रदिप कचरे,यशोदिप धाइस्कर,अर्जुन सुगावकर,कृष्णा तंत्रे, ओम किटाळे,शालीग्राराम कपे,विशाल कपे,ईदर कपे, नाना कपे,नवनाथ कपे,परसराम कपे,नागेश गायके, कृष्णा रुद्रे, सिध्दार्थ गायके, बाजीराव गायके, भिकाजी गायके, सतीश गायके, ज्ञानेश्वर धाईसकर, पप्पु वाघमारे, अनिल चव्हाण, आकाश पवार,गणेश राठोड,नकुल चव्हाण, कैलास तुपकर,सुनील भगुरे,नामदेव आंब्रे,दत्ता रुद्रे,अर्जन रुद्रे,इत्यादी उपस्थित होते