चिमूर तालुक्यातील माकोना येथिल गुरांच्या गोठ्याला अचानक लागली आग एक बैल ठार तर १ गंभीर जखमी

चिमूर तालुक्यातील माकोना येथिल गुरांच्या गोठ्याला अचानक लागली आग एक बैल ठार तर १ गंभीर जखमी


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे मो, 7038115037




चिमूर:-दि.२७ जुलै  २०२१ मंगळवारच्या मध्य रात्री १२ वा. सुमारास शेतकरी सुधाकर नारायण पाल व प्रभाकर नारायण पाल च्या गावालगतच्या  गुरांच्या गोठ्याला अचानक लागली आग, आगीत एक बैल जागीच मृत्यू पावला व एक बैल गंभीर जखमी अवस्थेत आहे आगीत शेती पूरक अवजारे  रासायनिक खात व जनावराचा चारा हे  पूर्ण पुणे सर्व आगीत खाक झाले आहे तरी शेतकरी सुधाकर नारायण पाल व प्रभाकर नारायण पाल या दोन्ही शेतकरी  भावाचे आगीत मोठे नुकसान झाले आहे तरी शासनाकडून लवकरात आर्थिक मदत मिळण्यात यावी अशी शेतकरी सुधाकर पाल व प्रभाकर पाल यांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler