पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब यांची सवडद गावाला भेट.

 पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब यांची सवडद गावाला भेट.

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा  

समाधान बंगाळे - 93565 67231

काल दिनांक 25/ 7/ 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद गावाला भेट देऊन पुरामुळे वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या तसेच दुबार पेरणी च्या संकटामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला भेट दिली यावेळी जिल्हा परिषद गटनेते रामभाऊ जाधव, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव बाप्पु देशमुख, चनु सर, पं स. सभापती गजानन बंगाळे, तहसीलदार साहेब, psi आडोळे साहेब, तलाठी कोलते मॅडम, पो. पाटील मनसुबराव देशमुख, माजी सभापती तेजराव बाप्पु देशमुख, संजय गाडगे, किशोर बाप्पु देशमुख, रमेशराव देशमुख, रविंद्र देशमुख, विदर्भ न्यायचे संपादक संतोष गाडेकर, मदन देशमुख, विलास अंभोरे, गजानन काळे, रावसाहेब देशमुख, विश्वनाथ केंधळे, विश्वनाथ मोरे, रामेश्वर बाप्पु देशमुख, ज्ञानेश्वर आराख गणेश देशमुख, विठ्ठल शिंदे, सुधाकर देशमुख, विनोद देशमुख, व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler