आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन

 आषाढी एकादशी  व बकरी ईद निमित्त भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन

तालुका प्रतिनिधी

समाधान बंगाळे




सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पाग्रा येथे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी  व बकरी ईद निमित्त भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी 

टायगर ग्रुप चे जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ राठोड अपाध्यक्ष दिपक खजुरे सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष पवन मेहेत्रे देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष योगेश पवार ,शंकर म्हस्के,प्रताप गवई, संजय जायभाये,जयदिप बुधवत, विशाल नागरे,सनी मेहेत्रे,आदी टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते


......

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler