विहिरगाव मध्ये मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

विहिरगाव मध्ये मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

चिमुर तालुका ग्रामिन प्रतिनिधी 

सचिन वाघे मो.9673757006



चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथील रोशन महादेव दडमल (२२) असे या मुलाचे नाव आहे.विहिरगाव येथील टेलरिंग चा व्यवसाय करणाऱ्या महादेव दडमल यांचा तो एकलुता एक मुलगा आहे.

रोशन सायंकाळी घरात खोलीत ऑनलाइन अभ्यास करीत होता,आज सकाळी 11 वाजता  तर त्याची आई आणि बाबा शेतावर गेले होते.आप्तेष्ट आल्यानंतर त्यांनी आवाज दिला असता दार आतून बंद असल्याने संशय आला खडकीतून डोकावून पाहिले असता रोशन दोरीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

घरच्या लोकांनी पोलीस स्टेशन याप्रकरणी माहिती दिली.उत्तरिय तपासनि करिता शवविच्छेदन करिता प्रेत चिमूर येथे नेण्यात आले असून. पुढील तपास चिमूर पोलीस  करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler