युवासेना ब्रम्हपुरी विधानसभा आणि सिंदेवाही तालुक्याला बळकटी देण्यासाठी नवीन नियुक्त्या जाहीर

 युवासेना ब्रम्हपुरी विधानसभा आणि सिंदेवाही तालुक्याला बळकटी देण्यासाठी नवीन नियुक्त्या जाहीर



सिन्देवाही तालूका प्रतिनिधी 

रविंद्र वाकडे  7972054339



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख मा. उध्दवसाहेब ठाकरे , नगरविकास मंत्री तथा शिवसेना संपर्कमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब , चंद्रपुर संपर्कप्रमुख प्रशांतदादा कदम , विधानसभा संपर्कप्रमुख संजयजी काळे , शिवसेनाजिल्हाप्रमुख नितीनजी मत्ते , युवासेना जिल्हाप्रमुख हर्षलजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना , युवासेना ब्रम्हपुरी विधानसभा आणि सिंदेवाही तालुक्याला बळकटी देण्यासाठी नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या ,त्यात आशिषभाऊ चिंतलवार यांची युवासेना उपजिल्हाधिकारी ब्रम्हपुरी विधानसभा ,  विकासजी आदे शिवसेना  शहरप्रमुख सिंदेवाही  , पंकज ननेवार यांची युवासेना तालुकाप्रमुख पदी फेरनिवड करण्यात आली तसेच सागर बोरकर यांची युवासेना चिटनिस तर प्रीतमभाऊ नागोसे यांची युवासेना शहरप्रमुख पदी  नियुक्ती करण्यात आली , नवीन नियुक्त्यांमुळे सिंदेवाही तालुक्यात शिवसेना  पक्षाला मजबुती मिळणार आहे त्यामुळे सर्वत्र अभिनंदणाचा वर्षाव सुरू आहे नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचे देवेंद्र मंडलवार शिवसेना तालुका प्रमुख यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले तसेच सिंदेवाही तालुक्यातील सर्व शिवसेना , युवासेना पदाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler