कोसरसार ते मकसुर रस्त्याची दुर्दशा लवकर काम चालू करण्यात यावे नाही तर आंदोलन करू गावकऱ्यांचा प्रशासनाला दिला इशारा
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
कोसरसार:- वरोरा तालुक्यातील कोसरसार गावाजवळ मकसूर हे गाव वसले आहे पण येण्या जाणाऱ्या लोकांना रस्ता तर आहे पण त्यावरील पडलेले गड्डे आणि त्यात साचलेले पाण्यामुळे आतापर्यंत अपघात झाले जर रस्त्याची दुरुस्ती झाली नही तर आम्ही आंदोलन करू असे गावकऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले
