ब्रेकिंग न्यूज;- टॅक्टरच्या धडकेत २१ वर्षीय तरुण गंभीर ड्रायव्हर फरार, चिमुर तालुक्यातील नेरी येथील घटना,

ब्रेकिंग न्यूज;- टॅक्टरच्या धडकेत २१ वर्षीय तरुण गंभीर ड्रायव्हर फरार, चिमुर तालुक्यातील नेरी येथील घटना, 



चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रविन वाघे मो, 7038115037




नेरी:-खांबाडा येथील तरुण युवक MH34-AX-7311 या क्रमांकाची टुव्हीलर गाडी घेऊन नेरी वरुन आपले कामे आटोपून आपल्या गावला परतीच्या प्रवासात जात असतांना नेरी वरुन निघताच रस्त्यात विरुद्ध दिशेने येणारा विना नंबरचा ट्रॅक्टरनी जोरदार धडक दिली त्यात युवक गंभीर जखमी झाला आहे त्याचे नाव निलेश रामदास नन्नावरे रा, खांबाडा वय 21वर्ष असुन नेरी येथील नागरीकांनी ग्रामीण रुग्णालय नेरी येथे घेऊन गेले तिथून ऊपजील्हा रुग्णालय चिमुर येथे रेफर करन्यात आले  टॅक्टर ड्रायव्हर मद्यपान केल्याचे आढळून आले टॅक्टर थांबविला असता ड्रायव्हर नी भरधाव वेगाने टॅक्टर रस्त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला जवळपास १० नागरीक थोडक्यांत बचावले पन त्याचा पाठलाग करुन टॅक्टर पकडन्यात यश आले आहे ड्रायव्हर आनी त्याच्या सोबती असलेला दोघेही टॅक्टर सोडुन पळुन गेले टॅक्टर मालक लावारी येथील कोकोडे असल्याचे समजले आहे, पुढील तपास पोलीस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler