ब्रेकिंग न्यूज:- सर्प दंशाने ६०वर्षीय शेतकऱ्याचा म्रुत्यु.. चिमुर तालुक्यातील नेरी जवळील सिरपूर येथील शेतशिवारातील घटना

ब्रेकिंग न्यूज:- सर्प दंशाने ६०वर्षीय  शेतकऱ्याचा म्रुत्यु.. चिमुर तालुक्यातील नेरी जवळील सिरपूर येथील  शेतशिवारातील घटना


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रविन वाघे मो, 7038115037




नेरीवरून जवळ असलेल्या सिरपूर येथील शेतकरी सदाशिव केशव निकोडे वय अंदाजे 62 वर्षे शेतात काम करीत असताना एका विषारी सापाने दंश केले असता आकस्मिक निधन झाले..


सिरपूर जवळील खुंटाळा शेतशिवारात आज दि 23 जुलै ला सदाशिव निकोडे हे सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात बांधावर काम करीत होते आणि पाणी पाहण्यासाठी शेतात ग्रस्त लावीत असताना अचानक अचानक ३ वाजताच्या दरम्यान ऐका विषारी सापाने त्यांना दंश केला असा भास होऊन साप निघून गेला साप चावला हे लक्षात येताच निकोडे हे घराकडे लगेच निघाले त्यांना अस्वस्थ वाटू लागले ही माहिती घरच्या लोकांना माहीत होताच घरची लोक व जवळपास च्या नागरीकांनी त्यांनी तात्काळ चिमूर येथील उपजिल्हारुग्णालय येथे नेले मात्र ते परमेश्वरानाला मान्य नव्हत त्यांच्यावर औषध उपचार करताच अवघ्या काही वेळात 6 वाजता त्यांचे निधन झाले सदाशिव निकोडे हे प्रतिष्ठित नागरिक होते सध्या चे परिवारात वरीष्ठ होते तसेच लहानपानापासून गुरुदेवाचे भक्तअसून गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि गुरुदेव भजन मंडळाचे अध्यक्ष होते आणि पेटकर म्हणून प्रसिद्ध होतेे..त्यांच्या जाण्याने सिरपूर गावात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे पत्नी तीन मुले सुना बराच मोटा आप्त परिवार आहे सदर मुतुकाच्या कुटूंबाला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler