वाघाच्या हल्यात एक ईसम ठार
तालूका प्रतिनिधी
मनोज अगळे 9765874115
ब्रम्हपूरी तालूक्यातील मौजा बल्लारपूर येथिल शेतकरी ठार. सविस्तर असे कि श्री हिरानजी कोटगले वय ६२ वर्ष हे नेहमी प्रमाने सायंकाळ ५.३० च्या सूमारास शेतावर गेले. आपल्या शेतातिल पावसाचे पाणी बाहेर जाऊ नये म्हणून बांधावर पाणी अडवायला गेले असता. अचानक बांधा आड दबा धरून बसलेल्या वाघाने हिरामणवर हल्ला चढवून त्यांना जंगलाच्या दिशेने फरकडत नेले.
घटनेची माहिती गावातिल लोकांना मिळतास घटनास्थळा कडे धाव घेतले व पोलिस आनि वनविभागाला माहिती दिली.व संबंधित कर्मचारी घटना स्थळि पोहचले. व म्रूतदेह ताब्यात देऊन घटना स्थळ पंचनामा करून शव उत्तरीय तपासनी करिता ग्रामिण रूग्नालय ब्रम्हपूरी येथे पाठवन्यात आले आहे.
म्रूतक हिरामनच्या कूटूंबात पाच लोक आहेत हिरामन हा कूटूंबातिल कर्ता पूरूष असल्याने कूटूंबावर मोठे संकट कोसळले आहे व गावात हळहळ व्यक्त केलि जात आहे. त्या परिसरातिल हि तिसरी घटना असल्याने नागरिकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.