मा.ना.सुधिर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री . वनमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

मा.ना.सुधिर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री . वनमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

सावली तालुका प्रतीनीधी

प्राजक्ता गोलेपल्लीवार

सावली- सावली पासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिबगाव येथे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे वाढदिवसानिमित्त झाडे लावुन साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आले.त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार आशिष गडपल्लीवार ग्रामपंचायत शिपाई विश्वनाथ चुदरी सुरेश भोयर अंगणवाडी सेविका मनिषाताई चुदरी वैशाली उराडे व गावातील नागरिक उपस्थित होते.व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना दिर्घायुष्याच्या कोटी-कोटी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler