शेतकर्याची राहत्या घरी आत्महत्या
तालूका प्रतीनिधि
मनोज अगळे 9765874115
ब्रम्हपूरी तालूक्यातील मौजा पातळी ( गणेशपूर) येथील अल्पभूधारक शेतकरी श्री गूलाब सोमा मेश्राम वय ५५ वर्ष याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलि. म्रूतक हा अल्प भूधारक असून त्याचेवर थोडेफार कर्ज असल्याचे समजले. सततच्या नापिकिमूडे वाढत्या कर्जबाजारी च्या मानसिक तनावातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या पाठीमागे पत्नी एक मूलगा एक मूलगी आहे. पूढिल तपास मेडंकी पोलिस करित आहेत.