प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढोली वैद्यकीय अधिकारी विना

प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढोली वैद्यकीय अधिकारी विना 


प्राथमीक आरोग्य केंद्र लोढोली येथे वैद्यकीय अधिकारी यांची स्थाई नियुती करा सामाजिक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार याची मागणी.


सावली तालुका प्रतीनीधी

उमेश गोलेपल्लीवार 9623494935




 सावली- ल़ोंढोली हे गाव सावली तालुका पासुन 15 किलोमीटर वर आहे .लोढोली प्राथमिक आरोग्य केंद्रात एकुण 7ते8खेळे येतात.पण वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपचार घेण्यासाठी रूग्णांना तालुकच्या ठिकाणी ये जा करावे लागते. रूग्णांना नाहक त्रास होत आहे.लोढोली हे मुख्य मार्गावरचे ठिकाण असुन  येथे बॅंक हायस्कूल आहे  .लोढोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सिर्सी .जिबगाव  उसेगाव पेडगाव घोडेवाही सिंदोळा साखरी लोढोली हंराबा कढोली डोनाळा हि गावे येतात मात्र काही दिवसापासुन त्यांची सेवा संपल्याने लोढोली येथील प्रा आ केंद्र वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे त्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये जा करावे लागते आहे.याच्याकडे

आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष केंद्रित करून वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करावी.व रूग्णांना वेळेवर सेवा द्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler