आज लागणार दहावीचा निकाल, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गाकवाड यांची माहिती.

 आज लागणार दहावीचा निकाल, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गाकवाड यांची माहिती.

ओम जायभाये

संपादक 7058807386

आज दिनांक 16 जुलै रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागणार  असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे . कोरोना महामारीचा वाढता धोका पाहता इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या . मात्र दहावीच्या  विद्यार्थ्याचे मूल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या सहाय्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख  4 हजार 441 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.


*दहावीचा निकाल खालील webside वर पाहता येईल*


 राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल आज म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे - 



▪️ दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा निकाल 


▪️ www.mahresult.nic.in


▪️ www.sscresult.mkcl.org


▪️ www.maharashtraeduction.com


▪️http://result.mh-ssc.ac.in


▪️www.mahahsscbord.in

या वेबसाईटवर पाहता येणार आहे👆👆👆👆



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler