चिमूर विधानसभा युवक काँग्रेस कमिटी यांच्या वतीने पेट्रोल, डिझेल गॅस व खाद्य तेल दर वाढीच्या विरोधात सायक रॅलीचे आयोजन

चिमूर विधानसभा युवक काँग्रेस कमिटी  यांच्या वतीने पेट्रोल, डिझेल  गॅस व खाद्य तेल दर वाढीच्या विरोधात सायक रॅलीचे आयोजन

चिमुर तालुका प्रतिनिधी

संतोष दाते



आज दि.१२.७.२०२१ ला शंकरपूर येथे चिमूर विधानसभा युवक कांग्रेस   च्या वतीने देशात पेट्रोल,डीझेल,गॅस व खाद्य तेल व जीवणावश्यक वस्तूचे भाव वाढले या कडे केंद्र सरकार निषेधार्थ बस स्थानक, मार्केट लाईन  ते चुनचूनवार पेट्रोल पंप पर्यंत सायकल रॅली काढून केंद्र सरकार चा  निषेध करण्यात आला या वेळी, शंकरपूर ग्राम पंचायत चे युवा सरपंच साईश सतीश वारजूकर,ग्राम पंचायत उपसरपंच अशोकजी चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर संचालक अमोदभाऊ गौरकर ,महिला तालुका कांग्रेस कमिटी चिमूर अध्यक्ष सविताताई चौधरी, चिमूर विधानसभा शोषलमीडिया अध्यक्ष श्रीकृष्ण झिल्लारे,ग्राम पंचायत सदस्य गिताताई  रानडे,रंजनाताई उईके,संजयजी नंन्नावरे,निखिल गायकवाड,युवा कार्यकर्ते आशिष चौधरी, विक्की मानकर,राहुल क्षिरसागर, संकेत तालेवार,अक्षय सोनटक्के, व कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते,


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler