न.प.उमरेड च्या माध्यमातून भव्य लसीकरण शिबिराचे आयोजन
कार्यकारी संपादक
आशू लामसोगे 8855034555
शासनाच्या संकल्पनेतून १००% लसीकर करून उमरेड शहर कोरोना मुक्त कार्यक्रमाअंतर्गत पहिला नि दुसरा डोज लसीकरण शिबिर श्री. मा. सुधीरजी पारवे (मा. आमदार ) आणि श्रीमती. मा. विजयालक्ष्मी भदोरिया ( अध्यक्ष न.प. उमरेड ) यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेले आहे.
दिनांक 7/7/2021 सकाळी १० ते ५ वाजता पब्लिक हायस्कूल बुधवारी पेठ येते ठेवण्यात आलेले आहे...
तरी प्रभागातील सुजाण नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे.
या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित माजी आमदार व पंचायत राज महाराष्ट्र अध्यक्ष सुधीरजी पारवे, भाजपा शहर अध्यक्ष ,दिलीपजी सोनटक्के, राजेशजी बांद्रे, महामंत्री भाजपा उमरेड शहर, प्रकाश भाऊ कटारे ,तुषार ढोरे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष उमरेड शहर, उमेशजी वाघमारे, सागरजी दांडेकर ,राजेश बुरसे, प्रणय शिंदे, कृष्णा जुगनाके, सोनू गणवीर, अरविंद हजारे, कृष्णा पाठे, जयसिंग गेडाम, विवेक गजघाटे, रोहित पारवे, अमोल गिल्लुरकर, कृष्णा लांबट, रवी गावंडे, शुभम वाघमारे, सादिक अली, रुमित राहटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

