ब्रेकिंग न्यूज़ घाच्याच्या हल्यात ऐक शेतकरी ठार
ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी
मनोज अगळे 9765874115
ब्रम्हपूरी तालूक्यातिल वनपरिक्षेत्रात हळदा ( मूडझा) अतर्गत येत असलेल्या शेत शिवारा लगत जंगलव्याप्त वाहि मधे अर्धवट खालेल्या अवस्तेत आढळून आले.
त्या शेतकर्याचे नाव. मोतिराम नागोजि गरमळे वय 62 रा हळदा हे दि.5 रोजि नेहमि प्रमाने शेतिच्या कामाकरिता जगंला लगत शेतामधे गेले असता. ते त्या दिवशि घरि परत न आल्याने त्याचि शोधाशोध सूरू केलि. परंतू ते कूठेच आढळून आले नाहि. परत 6 तारखेला शोध घेने सूरूस होता.
तेव्हा आज दि 7 रोजि सकाळच्या सूमारास जंगलात शोध घेत असतांना वाहि मधे अर्धवट खालेल्या अवस्तेत आढळून आले. त्याच्या पश्चात पत्नि 1 मूलगा सून व नातवंडे आहेत.घटना स्थळावर वन विभागाचे कर्मचारी. उपस्तिथ होते. व पूढिल तपास मेडंकि पोलिस चौकिचे कर्मचारी हे.कॉ. खूशाल ऊराडे, हे कॉ. पवन डाकरे हे पूढिल तपास करित आहे.
