बुलढाणा जिल्ह्यातील जिगांव प्रकल्पामधे होत आहे कोट्यावधी रूपयाचा भष्ट्राचार.

 बुलढाणा जिल्ह्यातील जिगांव प्रकल्पामधे होत आहे कोट्यावधी रूपयाचा भष्ट्राचार. 

तालुका प्रतिनिधी जळगाव

बुलढाणा जिल्ह्यातील जिगांव प्रकल्पामधे होत आहे कोट्यावधी रूपयाचा  भष्ट्राचार नविन गावठानामधे   अवैध बांधकामांचा धुमाकुड जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष भुमि अभिलेख विभाकांकडुन केल्या जातात बांधकामा च्या खोट्या  g m r मधे नोंदी सर्व सामान्य जनतेवर बसवल्या  जातो भुदंड काहि विशिष्ट लोक व जिगांव प्रकल्पातील शासकीय कर्मचारी मीडुन  ही शासनाची फसवणूक होत असल्याचे चित्र दिसुन  येत आहे तर दुसरीकडे सामान्य जनतेला त्रास होत असल्याचे बोल ले जाते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler