अबब.....हे काय 10.30 वाजले तरी बँके चे दरवाजे बंद

 अबब.....हे काय 10.30 वाजले तरी बँके चे दरवाजे बंद


वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे

8928860058



वरोरा: वरोरा तालुक्यातील टेमुर्ड्या गावातील महाराष्ट्र बँक ही आज गुरुवार ला 10.30 वाजले तरी बँक चे दरवाजे बंद होते ग्रामीण भागातील लोकांचा वेव्हार ह्या महाराष्ट्र बँक मधी आहे तालुक्याला जायला त्रास होत असल्यामुळे महाराष्ट्र बँक ची स्थापना इथे करण्यात आली पण रोज 10 ला खुलणारी बँक ही आज 10.30 वाजले तरी खोललीच नही त्यामुळे ग्राहक पण संभ्रमात पडले होते ग्राहकांशी चर्चा केल्यानंतर बँकेचे गुड लक्षात आले कधी मनेजर असतो तर कधी नसतो कधी वेळेवर बँक उघडल्या जात नाही तर कधी बँके ची लिंक नसते ग्राहकांना पण बँकेला ग्रहण लागले की काय अशी चर्चा ग्राहकात बघायला मिळते या वरिष्ठ बँक प्रशासनाचा वचप नाही की ह्या बँक चा कोणी वाली नाही अशी चर्चा इथे पाहायला मिळते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler