राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने नागरीक रुग्णसेवा बॅप्रशीक्षन कार्यक्रम 2021चा शानदार ऑनलाईसोहळा राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपेयांच्या शुभहस्ते संपन्न झाला

राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने नागरीक रुग्णसेवा बॅप्रशीक्षन  कार्यक्रम 2021चा शानदार  ऑनलाईसोहळा राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपेयांच्या शुभहस्ते संपन्न झाला


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रविन वाघे मो, 7038115037



जीवती:-सामाजिक गरज लक्षात घेऊन ''ज्येष्ठ नागरिक रूग्णसेवा प्रशिक्षण कार्यक्रम या   पहिल्या बॅचच्या यशस्वितेनंतर आज बुधवार दि.4 जुलै नागरिक रूग्णसेवा बॅप्रशिक्षण कार्यक्रम''2021 रोजी ''ज्येष्ठच क्र.2 चा शानदार ऑनलाईसोहळा राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.महिला न उदघाटन आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि रिजनल रिसोर्स ट्रेनिंग सेंटर (RRTC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू तथा सायन हाॅस्पिटलच्या माजी अधिष्ठाता मा.डाॅ.स्नेहलताताई देशमुख,ज्येष्ठ स्पाईन सर्जन  तथा CSSC चे अध्यक्ष मा.डाॅ.शेखर भोजराज,CSSC चे मानद सचिव डाॅ.रमेश पोतदार,माविमच्या व्यवस्थापकिय संचालक श्रीमती श्रध्दा जोशी शर्मा,प्रशिक्षण समन्वयक श्रीमती अमृता पाटील पिंपळे,प्रायोजक आरती ड्रग्जचे श्री.अधिश पाटील तसेच प्रशिक्षणार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.

   माविम अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे आणि RRTCच्या अध्यक्ष तथा मुंबईच्या माजी महापौर मा.अॅड.निर्मला सामंत प्रभावळकर निमंत्रक असलेल्या या विनामूल्य व स्तुत्य मासिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांनी अभिनंदन करून माविम अध्यक्षांसह माविमच्या समाजोपयोगी कार्यक्रमाचे कौतुक केले. 

 श्रीमती उत्तरा मोने यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे समायोचित सुत्रसंचालन केले तर संयोजन मिती क्रिएशनच्या श्री.अमेय मोने यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler