आम आदमी पार्टी ची नगर परिषद निवडणुकीची पूर्वतयारी व मोर्चा बांधनी,

 आम आदमी पार्टी ची नगर परिषद निवडणुकीची पूर्वतयारी व मोर्चा बांधनी,


संदीप कांबळे 

गडचिरोली शहर प्रतिनिधी 

9421318021


गडचिरोली काही वर्षांपूर्वी श्री बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी गडचिरोली त तयार झाली, पण काही दिवसातच पार्टी ने जणू लोकांच्या मनात घर केले आहे,कारण कुठल्याही गरिबांची मदत व अडल्या लोकांचे काम असे स्वरूप सद्या गडचिरोली त आम आदमी पार्टी ने घेतले आहे,त्याचेच परिणाम म्हणून जिल्हा अध्यक्ष श्री बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत असलेल्या 23 वार्डात 23 उमेदवार निवडून आणून एकहाती सता बसवण्याचा जणू विडा च घेतला की काय अश्या पद्धतीत वॉर्ड वार्ड जाऊन मोर्चे बांधणी सुरू झाली आहे ,नुकत्याच काल रामनगर वॉर्ड न 20 गुरुदेव सेवा मंडळ रामनगर मध्ये पार पडलेल्या बैठकीत जोरदार तयारी झाल्याचे चित्र आहे,झालेल्या बैठकीला आम आदमी पार्टी चे विधान सभा अध्यक्ष श्री मोहोड सर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या सभेला श्री सुरेश दादा भोयर,श्री बापूजी गेडाम, श्री अनुरथ निलेकर,श्री कणानु निलेकर,श्री पांडुरंग आलाम,श्री सुरेश मंडवगडे,श्री आम आदमी पार्टी चे नवं नियुक्त सभासद सुद्धा आवर्जून हजर होते तसेच वॉर्डातील बरेच नागरिक या सभेला हजर होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler