ग्रामपंचायती मार्फत ५% दिव्यांग निधीचे वाटप
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे
8928860058
वरोरा:- ग्रामपंचायत कोसरसार येथे काल रोजी गुरुवार ला ५% दिव्यांग निधीचा वाटप करण्यात आला एकून १० लाभार्थ्यांना हा निधी वाटण्यात आला
सरकार अधिनियम १९९५ नुसार महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळात हा अधिनियम लागू करण्यात आला ग्रामपंचायत चे उत्पन्नाच्या ५% निधी हा दिव्यांग बांधवाना दरवर्षी दिल्या जातो आधी २०१८ पर्यन्त हा निधी ३% असा होता परंतु यांच्यात दुरुस्ती करून ज्यांना हात नही पाय नही ते काम करू शकत नाही अश्या दिव्यांग बांधवांचा निधी वाढवला पाहिजे मनुन तो निधी ५% करण्यात आला आणि काल तो ग्रामपंचायत कोसरसार मधील दिव्यांग बांधवाना देण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूरे सचिव दुर्गे आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्फत दिव्यांग बांधवाना चेक देण्यात आले

