नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष,रस्त्यावरून वाहते सांडपाणी
संदीप कांबळे
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9421318021
गडचिरोली इंदिरा गांधी चौक ते धानोरा राज्य मार्गालगत असलेल्या रस्तावरून सांडपाणी वाहत असल्याचे चित्र आहे पण नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे ,वारंवार तक्रारी करून सुद्धा स्वछता विभाग याकडे लक्ष देत नाही ,नगरसेवक हे तर स्वतःला मालक समजतात,
हे पाणी जिथं वाहते तिथं तर जिल्हा महिला रूग्नालय आहे,त्याच्या शेजारी एस डी ओ चे निवस्थान,व तहसीलदार यांचे सुद्धा निवस्थान आहे,व मुख न्यायाधीश यांचे सुद्धा निवास स्थान आहे एवढेच काय तर शेजारी माजी नगराध्यक्ष श्री सुरेश सावकार पोरद्दीवॉर व संघाचे नगरसेवक यांचे सुद्धा निवासस्थान आहे एवढे असूनही रोडवरून सांडपाणी वाहते असा हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे,
याकडे नगर परिषद ने लक्ष देऊन सांडपाणी च्या विलेवाट लावण्याची गरज आहे,अनात्या नगर परिषद पुढे आंदोलन करण्याची गरज आहे,

