पंचायत समिती वरोरा कडून दिव्यांग विवाहित जोडप्यांना 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य

पंचायत समिती वरोरा कडून दिव्यांग विवाहित जोडप्यांना 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 892886005



 समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पं.स.वरोरा च्या सभागृहात आंतरजातीय विवाह तसेच दिव्यांग विवाहित जोडप्यांना ५००००रू.अर्थसहाय्य वाटप करण्यात आला तसेच दिव्यांगांना जोडप्यांना यु डि. आय कार्ड चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात जि प सदस्य सौ वाकडे ताई, माजी सभापती तथा प स सदस्य सौ रोहिणीताई देवतळे, सभापती रविंद्र  धोपटे,  संवर्गविकास अधिकारी बोबडे साहेब, पं वि अधिकारी चनफणे साहेब व समाज कल्याण विभागाची चमु उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler