सावली येथील काँग्रेस कार्यालयात राजीव गांधी जयंती साजरी
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता गोलेपल्लीवार ९६२३४९४९३५
सावली येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 77 वी जयंती साजरी करण्यात आली.
राजीव गांधी हे भारताचे 1984 ते 1989 या दरम्यान पंतप्रधान होते देशासाठी त्यांनी बलिदान दिले होते. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव याप्रसंगी करण्यात आला. भारताची संकल्पना सुरुवातीला राजीव गांधी यांनी मांडली होती. संपूर्ण देशभर राजीव गांधी दिवस म्हणून साजरी करण्यात येत आहे.
याप्रसंगी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे, सावली शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, सावली शहर युवक अध्यक्ष नितीन दुवावार,, सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, आत्मा संस्थेचे अध्यक्ष सुनील बोमनवार,, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अनिल म्हशाखेतरी, माजी नगरसेवक छत्रपती गेडाम, प्रफुल भाऊ बोमनवार, कार्यालय प्रमुख मोतीलाल दुधे,नरेश पाटील गड्डमवार, संदीप सायंत्रावार सदस्य आत्मा संस्था, प्रकाश घोटेकर, स्वप्नील संतोषवार, नारायण सेमस्खर,गणुभाऊ सुरमवार, प्रफुल वाडके, सुनील पाल उपसरपंच उसेगाव, रेखाताई बानबले सरपंच चिखली, किशोर कारडे सरपंच कडोली, याप्रसंगी उपस्थित होते
