प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत खेडी .चांदली येथे गृहभेटी देऊन ताप कंटनेर तपासणी

प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत खेडी .चांदली येथे गृहभेटी देऊन ताप कंटनेर तपासणी


सावली तालुका प्रतीनीधी

प्राजक्ता गोलेपल्लीवार मो.9623494935

सावली- सावली तालुक्यातील जिबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असलेल्या खेडी चांदली येथे घरोघरी जाऊन भेट दिली.व ताप कंटनेर जाळी बांधने विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आले.कंटनेर टाके टायर तसेच घरातील आजुबाजुला पाणी साचवुन ठेवने हे आरोग्यास हानिकारक आहे.व त्यापासून डेंग्यू . मलेरिया सारखे जंतू तयार होतात.व त्यांच्यापासून तापासारखे रोगाला आमंत्रण देणे हे निश्चित आहे.असे  यावेळी उपस्थितत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ गोबाडे सर . आरोग्य साहा.ठिकरे सर आरोग्य साहा.आवळे सर यांनी. मार्गदर्शन केले.त्यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य कर्मचारी राउत मॅडम . भांडेकर सर  .यम्पलवार सिस्टर . साठे सिस्टर.आशा वर्कर व गावातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler