गडचिरोली नगर परिषद अंतर्गत रोड ला अतिक्रमणाचा धोका,
गडचिरोली शहर प्रतिनीधी
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली शहरात आय टी आय चौक हा नावाजलेला आहे पण तो आज अतिकरणाच्या जाळ्यात फस्त असल्याचे चित्र चारी बाजूनी दिसत आहे, गडचिरोली चंद्रपूर महामार्ग पूर्ण झाल्याने आय टी आय चौकाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले, पण आज चारी बाजूनी कुठल्या ना कुठला प्रकारे लोक अतिक्रमण करून आपली दुकानदारी थाटात आहेत,त्यात मारुती सुझुकी च्या शोरूम ने तर रोड आपल्याच बापाचा आहे असे समजून गाड्या पार्क करत आहे,या अतिक्रमनाने जनतेला नाहक प्रकारचा त्रास होतो, नगर परिषद ला वारंवार निवेदन देऊन सुद्धा कारवाई शून्य होते,असे चित्र आज आहे,