टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हातर्फे रायगड जिल्हयातील दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूची मदत

 टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हातर्फे रायगड जिल्हयातील दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूची मदत 


तालुका प्रतिनिधी सिदखेडराजा

समाधान बंगाळे



टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव ,उपाध्यक्ष भैय्या साहेब बंडगर ,टायगर ग्रुप विदर्भ किशोरभाऊ काळदाते यांच्या मार्गदर्शनानुसार , महाड तालुक्यातील तलीये येथील ३० घरांवर दरड कोसळल्याने ८४ लोक त्यात दगावले .त्यांच्या दुःखात सहभागी होत तेथील दुर्घटनाग्रस्तांना टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ राठोड ,उपाध्यक्ष दिपकभाऊ खजुरे, यांच्या कडून ३० हजार रुपयांची तसेच जीवनावश्यक वस्तुची मदत.


तलीये येथील दुर्घटनाग्रस्त मंगेश शिरावले, सुनील शिरावले,विजय पांडे,निलेश कोंडाळकर, प्रदीप कोंडाळकर, किशोर कोंडाळकर यांच्याकडे मदत सुपूर्त केली


मदत करतेवेळी टायगर ग्रुप शिरूर गोविंद मिडगुले,टायगर ग्रुप लोणार सूरजसाठे,टायगर ग्रुप देऊळगाव राजा योगेश पवार, करण धोत्रे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler