आज क्रांती दिनानिमित्त मुर्तिजापूर क्रांतीनगरीत प्रहार जन शक्ती पार्टी आयोजित क्रांती विराना मानवंदना करून पुष्प माला अर्पन करत शेकडोंच्या संख्येने प्रवेश सदस्य नोंदणी शुभारंभ,,

आज क्रांती दिनानिमित्त मुर्तिजापूर  क्रांतीनगरीत प्रहार जन शक्ती पार्टी आयोजित  क्रांती विराना  मानवंदना  करून पुष्प माला अर्पन करत शेकडोंच्या संख्येने प्रवेश  सदस्य नोंदणी शुभारंभ,,


मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी

राजकुमार नाचणे मो.9767774092

मुर्तिजापूर :-आज क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र मुर्तिजापूर दि.९/८/२०२१सोमवार रोजी शिवाजी महाराज चौक येथे मा.ना.बच्चुभाऊ कडु (पालकमंत्री अकोला) यांचे नेतृत्वात प्रदेश अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवंजाळ यांचे मार्गदर्शनात‌ श्री छत्रपती शिवाजी महाराज व संविधान स्तंभचे पुजन हारार्पन करून माजी सैनिक श्रीकृष्ण विष्वनाथ भटकर प्रहार जन शक्ती पार्टी मध्ये प्रवेश करून राजकुमार नाचणे याच्या प्रमुख उपस्थितीत सदस्य नोंदणी करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी संतोष इंगोले, अमोल वानखडे, मिथुन राठोड, संदिप कोहाडे, तुषार भुयार,राम कांबे गोलु बुंदेले,मयुर तायडे श्रेयस पाथरे यांचे उपस्थित सदस्य नोंदणी शुभारंभ करण्यात आला त्यावेळी सरपंच निंभा सौ.जयश्री प्रदिप फुके, प्रदिप दिलीपराव फुके, राजुरा घाटे सरपंच बंडुभाऊ घाटे धानोरा पाटेकर सरपंच अक्षय पंजाबराव म्हसाये ,कंझरा सरपंच निखिल चंद्रकांत टोपे,उपसरपंच निलेश शंकरराव गिरी यांचा कलीमउद्दीन नजीर उर्दीन धोत्रा यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला..

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler