अंगणवाडी केंद्र जिबगाव येथे लहान मुलांची तपासणी.

अंगणवाडी केंद्र जिबगाव येथे लहान मुलांची तपासणी.

 

सावली तालुका प्रतीनीधी

प्राजक्ता उमेश गोलेपल्लीवार 

मो.7218949428


सावली- सावली तालुक्यापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिबगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढोली अंतर्गत दि.26/08/2021 ला जिबगाव येथील आंगनवाडी क्रमांक 1 व 2 येथील मुलांची तपासणी करण्यात आली. SAM व MAM मुलांची व कमी वजनाची मुलं तसेच गंभीर आजाराची मुलं यांची तपासणी करण्यात आली.औषधी वाटप करण्यात आली.योग्य आहार.लसीकरण स्वच्छता याबद्दल मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ देवतळे सर.वैद्यकीय अधिकारी पवार सर यांनी केले.सोबत उपस्थित.आरोग्य साहाय्यक श्री जांभुळे सर . आरोग्य सेवक श्री.देवकते सर.आरोग्य सेविका के एस जिवने.आंगनवाडी सेविका मनिषा चुदरी वैशाली उराडे व मदतनीस उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler