नगर परिषद मुख्याधिकारी श्री संजय ओवड यांच्या बंगल्या समोर भूमिगत गटर लाईन ची दुरावस्था,

नगर परिषद मुख्याधिकारी श्री संजय ओवड यांच्या बंगल्या समोर भूमिगत गटर लाईन ची दुरावस्था,

संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी


गडचिरोली नगर परिषद वर आज भारतीय जनता पार्टी ची सत्ता आहे,पण सतेतले सेवेकरी कसे मस्तवाल आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगर परिषद मुख्याधिकारी श्री संजय ओवड यांच्या बंगल्यासमोर पडलेले नवीन बांधकाम केलेल्या रस्त्यावरील खड्डे ,यावरून असे दिसून येते की,मुख्याधिकारी साहेब सुद्धा आपल्या कामात किती निपुण आहेत ,जणू येडा बनून पेढा खात आहेत हे जनतेच्या लक्षात आले आहे ,पण निवडणुकीच्या वेडी 500 ते 1000 रुपये घेऊन मतदान करतात,याचीच फलश्रुती म्हणजे नवरसेवक स्वतःला मालक आहोत असे समजतात,त्यातूनच असे निकृष्ट दर्जाचे काम आज शहरात जागोजागी दिसत आहेत,

शहरात रस्त्यावर पडलेल्या  खड्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी,नाहीतर जनतेला तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler