कोरोना लसीकरणासाठी अजूनही गडचिरोली शहरात रांगा कायम
गडचिरोली शहर प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
मागील दोन वर्षांपासून जगात थैमान घातलेल्या कोरोना आजारापासून वाचण्याकरिता कोरोना लस घेण्यासाठी आज ही रांगच रांग दिसून येत असल्याचे चित्र महिला रुग्णालय गडचिरोली येथे दिसून आले,गडचिरोली हा अतिदुर्गम बहुल जिल्हा आहे तरी बहुतांश लोक लसीकरण करून या कोरोना रोगाचा समुद नायनाट करण्याच्या प्रयत्नात आहे,
आजही लोक स्वच्छ हात,दोन फूट दुरी व गर्दीतून वाचत असल्याचे चित्र सर्व गडचिरोली आहे,बरेच लोकांचे लसीकरण सुद्धा झालेले आहे,जिल्यात जवडपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाणात लसीकरण आजपर्यंत झाले,

