प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र सावली क्रमांक 1 येथे स्तनपान सप्ताह साजरा.
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता गोलेपल्लीवार 9623494935
सावली- प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र सावली क्रमांक 1 येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व द्विप प्रज्वलन करून जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आले. सावली येथील 0 ते 6 वयोगटातील मुले-मुली.गरोदर माता तसेच स्तनदा माता उपस्थित होत्या. त्या मातांना स्तनपान करणे का आवश्यक आहे. व स्तनपानाचे महत्व काय आहे.या कार्यक्रमात सहभागी असलेले वैद्य मॅडम यांनी उपस्थित असलेल्या मातांना पटवून दिले.त्यावेळी उपस्थित आरोग्य सेविका श्रीमती वैद्य मॅडम .आंगनवाडी पर्यवेक्षिका मोहुर्ल मॅडम. तसेच सावली येथील आंगनवाडी सेविका.व आशा वर्कर उपस्थित होत्या.

