उमरेड ब्रेकिंग :- वरून लॉज मध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

उमरेड ब्रेकिंग :- वरून लॉज मध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

उमरेड तालुका प्रतिनिधी 

मनोज चाचरकर 9970643453


उमरेड, बाजार पेठ एरिया मध्ये वरून लॉज आहे.या लॉज मध्ये माहीती प्रमाणे अभिलाष पाटील हे मृतक व्यक्ती नागपूरचे रहिवासी असून ते रात्री 10चा सुमारास लॉज मध्ये राहायला आले होते.बाजाराचा परिसर असल्याने पाहाटे सकाळ चा सुमारास लोकांची वर्दळ सुरू झाली, असता लॉजच्या खिडकीच्या बाहेर काही लोकांचे लक्ष गेले असता, खिडकीला गळफास बांधून अडकलेला तरुण दिसून आला, अध्याप मृत्यूचे कारण समजून आलेले नसून हत्या की आत्महत्या हा प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे.या प्रकरणाचा उमरेड पोलीस पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler