नगर परिषद प्रशासनाला आली जाग, रस्त्यावरून वाहणाऱ्या वाहत्या पाण्याची लावली विलेवाट,
प्रहार चालक मालक संघटनेने केली कमाल,
संदीप कांबळे
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9421318021
गडचिरोली इंदिरा गांधी चौक ते धानोरा रोड राज्य महामार्गालगत वाहत असलेल्या सांडपाण्याची बातमी प्रकाशित केली होती,
ती बातमी जणू नगर परिषद प्रशासन हादरून टाकेल अशीच होती त्याची फल श्रुती म्हणून आज सकाळी च नगर परिषद ची जे,सि, बी,व 5 ते 6 सफाई कामगार येऊन त्या सांडपाण्याची विलेवाट लावली याप्रसंगी श्री,गुरुदेव दादा नैताम,श्री अशपा क पठाण,श्री राजीक भाई,श्री विलासदादा सोमनकार,श्री मनोज दादा गवारे,श्री किशोर दादा,श्री मिलिंद दादा आदी प्रहार,चालक मालक संघटनेची मंडळी आवर्जून हजर राहून काम करून घेत होती,

