पुण्यसस्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दि१३/८/२०२१ला सध्या ७वा ला मुर्तिजापूर मतदार संघातील बोरगाव खुर्द येथील प्रहार सदस्य नोंदणी व शेकडो कार्यकर्ते चा प्रहार मध्ये जाहीर प्रवेश
मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी
राजकुमार नाचणे ९७६७७७४०९२
मुर्तिजापूर:-मतदार संघातील बोरगाव खुर्द येथील प्रहार सदस्य नोंदणी शेकडो कार्यकर्तेचा प्रहार मध्ये प्रवेश आज घेण्यात आला. त्यावेळी पुण्यस्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री राजकुमार नाचणे . अविनाश भाऊ वानखडे (ग्रामपंचायत सदस्य बोरगाव खुर्द) यांच्या हस्ते सदस्य नोंदणी शुभारंभ करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार नाचणे स.वि.प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते तर अमोल वानखडे मा.उप तालुका प्रमुख मुर्तीजापुर. पवन बोंडे (शेलूबोडे) यांचे मार्गदर्शनात दाबकी जहागीर येथील प्रेमदास भाऊ दामोदर यांनी प्रहार जनशक्ती पक्ष मध्ये जाहीर प्रवेश घेतला. तसेच बोरगाव खुर्द येथील योगेश भाऊ नीलखन तर राजूभाऊ मनवर यांनी मोठ्या संख्येने व कार्यकर्ते समवेत मोठ्या सदस्य नोंदणी मध्ये भाग घेतलाय. यावेळी अक्षय वानखडे. गोपाल लोडम. गणेश ढोरे शुभम शेगोकार नितीन पातोंड करण डोंगरे बबलू मनवर योगेश मणवर सत्यम बारसे गोपाल कोल्हे शुभम पडोळे सुनील बावणे किसन भाऊ जगताप संतोष भाऊ दगवाडे ऋषिकेश वानखडे अमर वानखडे यांची कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती....
