चिमूर वंचित बहुजन आघाडी चिमूरच्या वतिने महिला कार्यकारणी संदर्भात बैठक संपन्न

चिमूर वंचित बहुजन आघाडी चिमूरच्या वतिने महिला कार्यकारणी संदर्भात  बैठक  संपन्न


चिमुर तालुका ग्रामिन प्रतीनीधी

सचिन वाघे मो.9673757006


चिमूर वंचित बहुजन आघाडी चिमूरच्या वतिने महिला कार्यकारणी संदर्भात  नुकतीच बैठक  चिमूर येथे पार पडले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  मा,अरविंद भाऊ सांदेकर ,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कविता ताई गौरकार 
[ महिला जिल्हा अध्यक्ष ]निशाताई ढेंगरे,परसुराम नन्नावरे, स्नेहदिप खोब्रागडे, अश्विन मेश्राम पदाधिकारी  होते


या बैठकीत महिलांनी पुढाकार घेवून राजकारणात यायला पाहिजे आपल्या समस्या आपन सोडवू त्या करिता गावा- गावात महिलांचे संगठन होने अतिशय आवश्यक आहे,वंचिताच्या समस्या कडे इतर पक्ष लक्ष देत नाही महिला ही सामाजिक परिवर्तन घडवू शकतात महिलांना संधी दयावी असा विश्वास कार्यक्रमाच्या अध्यक्षा कविता ताई गौरकार आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  मा,अरविंद भाऊ सांदेकर ,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कविता ताई गौरकार [ महिला जिल्हा अध्यक्ष ]निशाताई ढेंगरे,परसुराम नन्नावरे, स्नेहदिप खोब्रागडे, अश्विन मेश्राम पदाधिकारी  होते


 सांयकाळी वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा या करिता मा,ठानेदार साहेब चिमूर यांना तक्रार निवेदन अरविंद भाऊ सांदेकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले .

कार्यक्रमाचे संचालन मनोज सरदार,प्रास्तविक ज्ञानेश्वर नागदेवते व आभार शालीक थुल यांनी मानले  या करिता नितेश श्रीरामे, शुभम मंडपे,राजू घोन मोडे , सिद्धार्थ चंहादे,शलैश गायकवाड,संदिप शंभरकर,केवळ वाघमारे,मिलींद कराडे कैलाश वाघमारे,रतन मेश्राम,बबीताताई गेडाम,विविध क्षेत्रातून आलेल्या महिला व पुरुष कार्यकर्ता गण मोठ्या प्रमाणात उपस्थित होता .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler