प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र कवठी येथे निरोगीमय आरोग्याची वाटचाल व अनेक आजारावर पर्याय म्हणून योग शिबिर

प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र कवठी येथे निरोगीमय आरोग्याची वाटचाल व अनेक आजारावर पर्याय म्हणून योग शिबिर

सावली तालुका प्रतीनीधी

प्राजक्ता उमेश गोलेपल्लीवार

मो.७२१८९४९४२८  



सावली- सावली तालुक्यातील   प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत येत असलेल्या उपकेंद्र कवठी येथे निरोगीमय आरोग्याची वाटचाल व अनेक आजारावर उपचार म्हणून योग शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिरामध्ये आरोग्याविषयी काळजी कशी घ्यावी तेथे उपस्थित असलेल्या समुदाय अधिकारी वनकर म्याडम यांनी पटवून दिले.त्यावेळी उपस्थित सौ. कांताबाई बोरकुटे ग्रामपंचायत सरपंच कवठी . विलास बट्टे ग्रामपंचायत उपसंपच कवठी राकेश घोटेकार ग्रामपंचायत सदस्य कवठी संगीता पाल ग्रामपंचायत सदस्य.टिकाराम मशाखेत्री तंटामुक्ती अध्यक्ष. समुदाय अधिकारी वनकर म्याडम .गदेकार सिस्टर .मेंदाळकर सिस्टर.आशा वर्कर संगिता गेडाम .सिंधुबाई बोबाटे.व गावातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler