राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष शाहिनभाभी हकीम यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली शहर प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांचे कणखर नेतृत्व, तालुका कोरची पासून सिंरोचा प्रर्यत महिलांची फळी तयार करणारे तसेच माजी. राज्यमंत्री तथा आमदार आदरणीय धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचे खंदे समर्थक शाहिनभाभी हकीम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी आष्टी येथे शाल श्रिफळ ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र वासेकर, आमचे मार्गदर्शक तथा माजी.कार्याअध्यक्ष बबलुभौय्या हकिम,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,जिल्हा सचिव संजय कोचे, शहराअध्यक्ष विजय धकाते, कार्याअध्यक्ष कपिल बागडे प्रा.विठ्ठल निखूले उपस्थित होते ,याप्रसंगी 8 ते 10 कार्यकर्त्यांनी रक्तदान सुद्धा केलं हे विशेष,

