माजी आमदार डाॅ, अविनाश वारजुरकर यांची महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती

माजी आमदार डाॅ, अविनाश वारजुरकर यांची महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती


चंद्रपूर जिल्हा प्रतीनीधी

प्रवीण वाघे, 7038115037



चिमुर:-२६ आगष्ट ला ऑल ईंडिया कांग्रेस कमेटीचे जनरल सेक्रेटरी के, सी, वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करन्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्रातील कांग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष व सरचिटणीस सचिव यांची यादी प्रसिद्ध करन्यात आली आहे त्यामध्ये माझी आमदार माजी मंत्री खनिकर्म विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष डाॅ अविनाश वारजुरकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबाबद्दल   आज  दि.३०.८.२०२१ ला  शंकरपूर येथे कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते  यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler