ब्रेकिंग न्यूज़ :- जिवंत विधुत तारेच्या स्पर्शाने युवकाचा म्रुत्यु
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधी
मनोज अगळे 9765874115
ब्रम्हपूरी :- कृषी उत्पन्न बाजार समिति येथिल परिसरात सुरू असलेल्या नविन गाळे बांधकामावर असलेल्या एका मजुराचा नजर चुकिने त्या जिवंत विधुत तारेला स्पर्श झाल्याने युवकाचा म्रुत्यु झाल्याची घटना आज दि. 30/8/2021 रोजी घडली
मिथुन निलकंट भोयर वय 27 रा. गोगाव असे म्रुतकाचे नाव आहे. त्याला उपचारा करिता ग्रामिण रूग्नालय येथे नेले असता. डॉक्टरनी त्याला म्रुत घोषित केले. तो घरात कर्ता असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तो अविवाहित असून त्याच्या पाठिमागे आई आणि विवाहित बहिन आहे. पुढील तपास ब्रम्हपूरी पोलिस करत आहेत.