अर्जुन खोतकर यांच्या ऊपस्थितीत शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत जालना.
जालना प्रतिनिधी रामप्रसाद शेळके.
कृष्णा पांडेय.दिपक पांडेय.आकाश पांडेय. दिलीप कसबे.गणेश आव्हाड. शंकर आव्हाड. सुनील थोरात. माणिक थोरात. कैलास पांडेय. व महिला मडंळी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते