ब्रेकिंग न्युज, मेंढा च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात बैल ठार,

 ब्रेकिंग न्युज, मेंढा च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात बैल ठार,

संदीप कांबळे गडचिरोली 

प्रतिनिधी 9421318021

गडचिरोली पासून अवग्या 8 किलोमीटरवर असलेल्या मेंढा जंगलात आज दुपारी सुमारे 2 ते 3 वाजता च्या दरम्यान वागाच्या हल्ल्यात बैल ठार झाला असल्याचे वृत्त हाती आले,ठार झालेला दिसून आले,ठार झालेला बैल हा मेंढा येथील रहिवासी श्री सुनील भुरले यांच्या मालकीचे होते,

त्या शेतकर्यांचे अंदाजित चडीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले,संबंधित ठार झालेल्या बैलाचा पंचनामा करून वनविभाग कार्यालयातून शेतकऱ्यांना मदत स्वरूपात काही रक्कम मिडवी अशी आशा गावकऱ्यांनी केली आहे,




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler