ब्रेकिंग वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

ब्रेकिंग वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी



गडचिरोली पासून जवड असलेल्या अमिर्झा लगत असलेल्या कळमठोला मार्गावरील भरडकर ठोली शेतशिवारत बैल चारायला गेलेल्या श्री,पुंडलिक मसाजी निकुरे वय 65 भिकरमौशी हा इसम जागीच ठार झाला,आधीच दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला गतप्राण केले, हल्ला झाल्याचे वनविभागाला सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler