निधन वार्ता,,ओबीसी चळवळीचा युवा नेतृत्व हरवला,,स्व. रुचित वांढरे यांचे निधन,

निधन वार्ता,,ओबीसी चळवळीचा युवा नेतृत्व हरवला,,स्व. रुचित वांढरे यांचे निधन,


संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी


ओबीसी चळवळीचा  युवा नेतृत्व

तथा विविध सामाजिक संघटना सोबत काम करणारे, विविध संघटनात्मक कामात रुची असलेला आक्रमक युवा नेतृत्व स्व. रुचित वांढरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी वय 24 होते,

त्यांच्या निधनाने गडचिरोली शहरात शोक व्यक्त केल्या जात आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler