एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सावली अंतर्गत खेडी येथे कुपोषित बालकांच्या शोध मोहीमेला श्रीमती पुजा वनकर विभागीय अधिकारी नागपूर विभाग यांची भेट

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सावली अंतर्गत खेडी येथे कुपोषित बालकांच्या शोध मोहीमेला श्रीमती पुजा वनकर विभागीय अधिकारी नागपूर विभाग यांची भेट 

सावली तालुका प्रतीनीधी

प्राजक्ता गोलेपल्लीवार मो.7218949428

सावली-सावली तालुक्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडी येथे  दिनांक २४आँगस्ट ला श्रीमती पुजा वनकर विभागीय  अधिकारी नागपूर  विभाग यांनी आंगनवाडीला भेट दिली असता.आंगनवाडितील कुपोषित बालकांची समस्या जाणून घेतल्या व कुपोषित बालकांची काळजी कशी घ्यायची यांच्या बद्दल मार्गदर्शन केले.त्यावेळी उपस्थित पुजा वनकर विभागीय अधिकारी नागपूर विभाग,  श्री प्रमोद  जोनमवार प्रकल्प अधिकारी सावली.

  वैद्यकीय अधिकारी डॉ. संघर्ष  देवगडे. श्रीमती मोहुर्ले  मँडम पर्यवेक्षिका‌.  शुभांगी  राऊत (सीएओ)एम एस  साठे आरोग्य सेविका. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler