पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत श्रीहरी बालाजी देवस्थान चिमुर कडून १ लाख ५१ हजार रुपयांची दिली मदत
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037,
चिमूर:-नुकताच राज्यात पूर आल्याने सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. धर्मादाय आयुक्त मुबंई यांच्या जाहीर आवाहन नुसार व सहायक धर्मादाय आयुक्त चंद्रपूर यांच्या सूचने नुसार चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान कडून १ लाख ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत मदत दिली. श्रीहरी बालाजी देवस्थान चे अध्यक्ष डॉ मंगेश भलमे, अड चंद्रकांत भोपे ,डॉ दीपक यावले, निलम राचलवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मिटिंग मध्ये ठराव घेऊन सहाय्यक धर्मादाय आयुक्त चंद्रपूर यांचे सुचनेनुसार बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिमूर येथून आरटीजीएस करून १ लाख ५१ हजार रुपयांची पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत देण्यात आली.नुकताच राज्यात पूर आल्याने सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. धर्मादाय आयुक्त मुबंई यांच्या जाहीर आवाहन नुसार व सहायक धर्मादाय आयुक्त चंद्रपूर यांच्या सूचने नुसार चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान कडून १ लाख ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत मदत दिली. श्रीहरी बालाजी देवस्थान चे अध्यक्ष डॉ मंगेश भलमे, अड चंद्रकांत भोपे ,डॉ दीपक यावले, निलम राचलवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मिटिंग मध्ये ठराव घेऊन सहाय्यक धर्मादाय आयुक्त चंद्रपूर यांचे सुचनेनुसार बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिमूर येथून आरटीजीएस करून १ लाख ५१ हजार रुपयांची पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत देण्यात आली.
