नरभक्षक वाघाच्या बंदोबस्तकरण्या करिता 27 सप्टेंबर पासून करणार जिल्हाधिकारी कार्यालया गडचिरोली समोर साखळी उपोषण,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे
9421318021
15 निप्षाप माणसाचे बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी येत्या 27 सप्टेंबर पासून भारतीय जनसंसद,जिल्ह्यातील सर्वपक्षीय परीसरातील अनेक ग्राम पंचायती यांच्या वतीनेजिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे साखळी उपोषण करण्याचे ठरविले आहे,
मुख्य मागण्या,,,,,,
1,15 निष्पाप लोकांचे बळी घेणा-या व शेतक-याचे गाई,म्हशी,बकऱ्या फस्त करणा-या नरभक्षक वाघाला ठार मारा,
2,उप वनसंरक्षक वनविभाग वडसा व उप वनसंरक्षक वनविभाग गडचिरोली यांचेवर मनुष्य वधाचे तात्काळ गुन्हा नोंद करा.
3,वडसा व गडचिरोली या दोन्ही उप मुख्यवन् संरक्षक यांची जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी करा.
4,अकार्यक्षम वनाधिकारी व वनकर्नचा-यांची हकालपटी करा.
5,चुरचुरा येथील अंदाजे 40 एकर जागेत अवैद्य व्रुक्षतोड करुन वनसंपतीचे -हास करणा-या दोषी वनरक्षक,वनपाल,वनपरीक्षेञाधीकारी याचेवर तातडीने निलंबनीची कार्यवाही करुन त्यांचेवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंद करावे.
6,नरभक्षक वाघाच्या दहशतीत शेती न करणा-य़ा अथवा वाघाच्या भिती पोटी अनेक शेतकरी शेतावर न गेल्याने त्यांच्या शेत पिकाची नुकसान झालेलाी आहे.अशा सर्व शेतकरी बांधवाना महसुल व वनविभागा कडून प्रत्येकी हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी,
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हा संघटक भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, भ्रष्टाचार विरोधी जिल्हा संपर्क प्रमुख योगाजी कुडवे, अतुल राऊत मनोहर पाटील. सुधीर रेवाडे, रेवनाथ मेश्राम , रवी सेलोटे ,धनजय डोईजड परीसरातील नागरीकाच्या वतिने करण्यात येत आहे.