जालना जिल्ह्यात दि.१८ तारखेपासून पावसाने हजेरी लावली .
आकाश खरात (जालना तालुका प्रतिनिधी)
जालना जिल्ह्यात दि.१८ तारखेपासून हजेरी लावलेल्या पावसाची एकुण नोंदणी हि ६२.७७ इतकी हवामान खात्याने वर्तविली आहे सदरील माहिती अशी की गेल्या २ दिवसापासून जालना जिल्ह्यात भरपूर प्रमाणत पाऊस चालू आहे तसेच ह्या पावसाची एकूण सरासरी ही६२.७७असून जिल्ह्यात ढगाळ वातारण वर्तवले आहे पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे