यूपीएससी मध्ये वरोरातील आदित्य जीवने 399 श्रेणीत उत्तीर्ण
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा शहरात राहणारा आदित्य जीवने वय 25 याने upsc मध्ये 399 all india rank मिळवली आहे आदित्य च माध्यमिक शिक्षण सेंट अनिस वरोरा या शाळेतून झाले पुढील शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून त्याने तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा पास केली त्यांचे वडील आनंद निकेतन महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे प्राध्यापक तर आई वरोर्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे
आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांना आणि परिवाराला दिले आहे कोरोना ची लागण झाल्यानंतर 18 स्कोर झाल्यानंतर मृत्यू शी झुंज देत शिक्षक आणि मित्राच्या साहायाने जीवनदान मिळाले आणि परीक्षा पास केली आपल्याला आपल्या श्रेणी प्रमाणे मिळनाऱ्या पदावर आपण निष्ठेने काम करू अशी प्रतिक्रिया दिली
